अपघात करून पळ काढणारा आरोपी वाहन चालक यास गुन्हे शाखा युनिट ४ घेतले ताब्यात

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

लोणीकंद पो स्टे गु र न १६/२०२४ भादवी कलम- ३०४ अ या दाखल गुन्ह्यामध्ये माननीय वरीष्टनि समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश दिले होते. दाखल गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने अपघाताचे घटनास्थळ वरील तांत्रिक माहिती व बातमीदार याचे कडून मिळालेल्या माहितीनुसार अपघात करुन पळून जाणारे बिएमडब्लू कंपनीचे वाहनाचा क्रमांक व मालकाचे नाव निष्पन्न करण्यात आले . वाहनाचे मालकाकडून सदर वाहन अपघाताचे दिवशी वापरणाऱ्या चालकाचे नावं निष्पन्न केले. सदर वाहन चालक नामे धनाजी रूपनर रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे यास अपघातातील वाहनासह ताब्यात घेण्यात आले. सदर वाहन चालक याचेवर यापूर्वी पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. १) पो स्टे विमानतळ ३६१/२०१९ एनडीपीएस कलम ८ क, २० ब. २) पो स्टे शिक्रापूर २६६/२०२० बी पी ॲक्ट कलम १३५.3) पो स्टे खडकी ३५८ /२०२१ भा ह का ३/२५, ५/२५, ७/२५. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस वैद्यकीय तपासणी करून अपघातातील वाहनासह पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे लोणीकंद यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कारवाई मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मा. अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त ,गुन्हे, मा. सतीश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-2 आमचे मार्गदर्शनाखाली युनिट 4 चे पोलीस उप निरीक्षक पाटील, पोलीस हवा. मोरे, साळवी, भालचिम या पथकाने केली

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129