कोंढवा पोलिसांची कामगिरी सराईत गुन्हेगाराला सापळा रचून रिक्षा सहित अटक

फिरोज शेख संपादक पुणे जिल्हा

दि २१/०६/२०२४ पुणे शहर कोंढवा पोलीस स्टेशन गु र न 731/2024 भा द वि 379 मधील आरोपींचा शोध घेणे कामी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे साहेब यांनी श्री लेखाजी शिंदे तपास पथक यांना मौखिक आदेश केले होते सदर आदेशानुसार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अम विकास मरगळे व पोलीस अम शशांक खाडे  यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे कासिम उर्फ तुकडा शेख रा साईबाबा नगर कोंढवा याने चोरी केली असल्याचे समजले सदर आरोपी हा गांगाधाम रोड फाशी गेट येथे येणार असल्याची माहिती मिळताच तेथे सापळा लाऊन त्याला चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेतलं त्याला पोलिस स्टेशन येथे आणून त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने रिक्षा चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.  सदर कामगिरी मा. अमीतेश कुमार पोलिस आयुक्त, मा.मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, मा. गणेश इंगळे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, ,मा. मानसिंग पाटील साहेब पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा यांचे मार्गदर्शना खाली श्री लेखाजी शिंदे सहा पो निरी, श्री बालाजी डिगोळे पो उपनिरी, पो हवा अमोल हिरवे, पोलिस हवा राहुल वंजारी,पो अम अभिजित रत्नपारखी, पो अम अभिजीत जाधव, पो अम सुहास मोरे, पो अम गणेश चिंचकर पो अम अक्षय शेंडगे, पो अम विकास मरगळे,पो अम राहुल रासगे, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केली

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

जाहिरात बॉक्स (जाहिरात देण्यासाठी संपर्क करा)


स्वतंत्र आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे महत्त्वाचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता पुढे सहकार्य करेल
Donate Now
               
आमच्या नवीन अॅपसह तुमच्या फोनवर रिअल- टाइम अलर्ट मिळवा आणि सर्व बातम्या डाउनलोड करा
डाउनलोड करें

कृपया उत्तर द्या

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129